सदरील 'अर्थविश्व' या ब्लॉग मधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक व वित्तविषयक चालू घडामोडी, अर्थशास्त्र विभागाशी संबंधित विविध संकल्पना, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण, केंद्र व राज्य सरकारांचे वार्षिक अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल, विविध शासकीय योजेना, अर्थशास्त्र विषयी संदर्भ पुस्तके व काही अर्थशास्त्रीय मनोरंजक बाबी इ. आर्थिक बाबींच्या सखोल अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील अशा स्वरूपाची अद्यावत माहिती सदरील ब्लॉग अंतर्गत अपणा पर्यंत पोहचवता येईल या प्रमुख उद्देशाने हा ब्लॉग सुरु करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment